Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेअर्स बाजार राष्ट्रीय सणाच्या सुट्या - २०२२

 



शेअर्स बाजार राष्ट्रीय सणाच्या सुट्या - २०२२ 



Stock Market Holiday Calender - २०२२ 

भारतीय शेअर बाजार हा तुम्हाला दिवसाच्या ठराविक वेळे दरम्यानच शेअरची खरेदी विक्री करण्याची परवानगी देत असते. राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एन एस ई आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बी एस ई या दोन्हींच्या मार्फत देशातील अधिकांश गुंतवणूकदार प्रमुख आदान प्रदान करत असतात. एन एस ई  आणि बीएसई दोन्ही एकाच वेळी कार्यरत असतात.

आज आपण पाहणार आहोत, की शेअर बाजाराला वर्षभरामध्ये राष्ट्रीय सणाच्या किती सुट्ट्या असतात. त्या कोणत्या सणाला असतात, त्या सणाचे नाव, तारीख आणि वार पाहणार आहोत. तर आपण खालील प्रमाणे शेअर बाजार राष्ट्रीय सण - २०२२ सुट्ट्या आहोत




शेअर्स बाजार राष्ट्रीय सणाच्या सुट्या - २०२३ | Stock Market Holiday Calender - 2023



शेअर्स बाजार राष्ट्रीय सणाच्या सुट्या - २०२२ 

Stock Market Holiday Calender - २०२२ 



Sr . No . 

Holiday

Date 

Day 

Republic day 

26 jan. 2022

Wednesday

Mahashivratri 

1 March 2022

Tuesday

Holi 

18 March 

Friday

Mahavir Jayanti / Dr.Babasaheb Ambedkar jayanti 

14 April 2022 

Thursday 

Good Friday  

15 April 2022

Friday

Id - Ul - Fitr ( Ramzan Id ) 

3 May 2022

Tuesday

Muharram 

9 Aug. 2022 

Tuesday

Ganesh Chaturthi 

31 Aug. 2022

Wednesday

10 

Dussehra

5 Oct. 2022 

Wednesday

11 

Diwali - Lakmi Pujan

24 Oct. 2022 

Monday

12 

Diwali Balipratipada 

26 Oct. 2022 

Wednesday

13 

GuruNanak jayanti 


Tuesday



मुहूर्ताचे ट्रेडिंग हे दिवाळी लक्ष्मी पूजन दिनांक 24 October 2022 रोजी केले जाईल. परंतु त्याची वेळ एक्स्चेंज द्वारे जाहीर केली जाईल. 

वरील प्रमाणे भारतीय शेअर बाजाराला राष्ट्रीय सणाच्या एकूण 13 राष्ट्रीय सुट्ट्या आहेत.


एफिलिएट मार्केटिंग करून हजारो नाही तर लाखों रुपये कमवा ते पण घरी बसून कसे ते वाचा

 


Post a Comment

0 Comments

close